Eknath Shinde
esakal
आष्टा, वाळवा (सांगली) : ‘‘कोणीही माईका लाल आला, तरी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) बंद होणार नाही,’’ असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी येथे केले. जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी शिवसेना व महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.