Suhas Babar

Suhas Babar

esakal

Suhas Babar : 'माझ्यासारखे २४२ आमदार आहेत म्हणून मुख्यमंत्री आहे, जाऊन विचारा..'; आमदार बाबरांच्या 'त्या' टीकेमुळे खळबळ

Suhas Babar Viral Video Controversy Explained : ‘‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल नितांत आदर आहे. वडील दिवंगत अनिलभाऊ यांच्या निधनानंतर फडणीस यांनी पुत्रवत प्रेम दिले."
Published on

विटा : ‘‘माझ्यासारखे २४२ आमदार आहेत म्हणून मुख्यमंत्री आहे. एकदा जाऊन विचारा मुख्यमंत्र्याला कोण आहे सुहास बाबर,’’ असा एकेरी उल्लेख करीत आमदार सुहास बाबर (Suhas Babar Viral Video) यांनी वक्तव्य केल्याची क्लिप सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली. मात्र ‘‘मुख्यमंत्र्यांशी चांगले संबंध आहेत. ते काहींना आवडत नाही. त्यांनी भाषणात काटछाट करून विद्रुपीकरण केले, असा आरोप आमदार बाबर यांनी स्पष्टीकरणात केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com