ST Women Concession : घरबसल्या कार्ड देण्याच्या नावाखाली महिलांची मोठी लूट! 199 रुपयांच्या एनसीएमसी कार्डसाठी नक्की किती रुपये उकळले जातायत?

What is the Official NCMC Card Fee? महिलांच्या एसटी प्रवास सवलतीसाठी आवश्यक एनसीएमसी कार्डावर शासनाने १९९ रुपये शुल्क निश्चित केले असतानाही ग्रामीण भागातील काही एजंट २५० ते ३०० रुपये वसूल करत असल्याचा गंभीर आरोप होत आहे.
Why are women paying extra for NCMC cards?

Why are women paying extra for NCMC cards?

esakal

Updated on

ईश्वरपूर (जि. सांगली) : राज्य परिवहन महामंडळाच्या महिला प्रवाशांना प्रवास सवलतीचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक असलेल्या एनसीएमसी कार्डाच्या वितरणात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर अनियमितता होत असल्याचे समोर आले (Official NCMC card fee for women passengers) आहे. शासनाने या कार्डासाठी १९९ रुपये शुल्क निश्चित केले असतानाही काही एजंट महिलांकडून २५० ते ३०० रुपये आकारत असल्याने महिला वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. एसटी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे एजंटांची मनमानी वाढल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com