जयकुमार गाेरे आघाडीवर ; उदयनराजेे पिछाडीवरच I Election 2019

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

सातारा लाेकसभा पाेटनिवडणूकीत उदयनराजे भाेसले हे 10 हजार 500 मतांनी पिछाडीवर आहेत.

सातारा लाेकसभा पाेटनिवडणुकीत उदयनराजे भाेसले हे 10 हजार 500 मतांनी पिछाडीवर पडले आहेत.

माण  : माण मतदारसंघात भाजपचे जयकुमार गोरे एक हजार 455 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांना सात हजार 223 मते, शिवसेनेचे शेखर गाेरे यांना तीन हजार 89 मते, आमचं ठरलंयचे उमेदवार प्रभाकर देशमुख पाच हजार 768 मते मिळाली आहे.

वाई ः वाई मतदारसंघात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे मकरंद पाटील तीन हजार नऊशे मतांनी आघाडीवर आहेत. 

कराड दक्षिण मतदारसंघात पृथ्वीराज चव्हाण यांना 3964 मते, अतुल भाेसले यांना 2347 मते तसेच उदयसिंह पाटील यांना 1006 मते मिळााली आहेत. 

फलटण विधानसभा मतदारसंघात दीपक चव्हाण हे 2244 मतांनी आघाडीवर आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 election result Satara trends early morning