सातारामधील मुख्य रस्ता खचला

The main road went bad
The main road went bad

सातारा : शहरातील पोवई नाक्यावर सुरु असलेल्या ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे मराठा खानावळीसमोर रस्ता खचला आहे. हा प्रकार रात्री नऊला घडला. यामुळे राजपथावरून छत्रपती शिवाजी सर्कलकडे जाणारी वाहतूक मरीआई कॉम्प्लेक्स मार्गे वळविण्यात आली आहे. 

हा मार्ग सध्या ऐकेरी होता.आता या मार्गावर वाहतूक वळविल्याने येथे वाहतूक कोंडी वाढेल यामुळे सातारकरांच्या गैरसोईत भर पडणार आहे. नागरिकांना रस्ता खचल्याची माहिती मिळताच मोठ्या संख्येने ते पाहण्यासाठी गर्दी केली. दरम्यान वाहतूक सुरळीत राहण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन वाहतूक पोलीसांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com