Tembhu Irrigation Scheme: शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! टेंभूला ६९१ कोटी, म्हैसाळ-ताकारीला ९१९ कोटींचा निधी

Maharashtra irrigation projects latest news टेंभू, म्हैसाळ आणि ताकारी सिंचन योजनांसाठी एकूण १,६१० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीमुळे प्रलंबित कामांना गती मिळून अधिक शेती सिंचनाखाली येणार असल्याची माहिती मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.
Radhakrishna Vikhe Patil Announces ₹1,610 Crore Push for Key Irrigation Projects

Radhakrishna Vikhe Patil Announces ₹1,610 Crore Push for Key Irrigation Projects

sakal

Updated on

कडेगाव : ‘‘टेंभू योजनेसाठी ‘नाबार्ड’मार्फत उर्वरित ६९१ कोटी, तर ‘म्हैसाळ’ व ताकारी योजनांसाठी ९१९ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून या निधीमुळे प्रलंबित कामांना वेग मिळणार आहे. सिंचन योजनांची अपूर्ण कामे युद्धपातळीवर पूर्ण करून अधिकाधिक क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, ’’ असा विश्वास जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com