Islampur Crime : इस्लामपुरात एकास जन्मठेपेची शिक्षा; मुलीला निरगुडीच्या झुडपाच्या आडोशाला नेऊन अनैसर्गिक कृत्य..

पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही जयवंत ऊर्फ बाबज्या याने घराच्या पाठीमागील उघड्या शेडमध्ये ती खेळत असताना तिला हाताचा इशारा करून बोलावून घेतले. निरगुडीच्या झुडपाच्या आडोशाला नेऊन तिच्याशी अनैसर्गिक कृत्य केले.
Islampur court sentences man to life imprisonment for committing a brutal crime against a girl behind Nirgudi bushes.
Islampur court sentences man to life imprisonment for committing a brutal crime against a girl behind Nirgudi bushes.Sakal
Updated on

इस्लामपूर : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी जयवंत ऊर्फ बाबज्या रामा शिरसट याला आज येथील न्यायालयात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. १८ जून २०२४ ला कोकरूड पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com