सांगलीत मंगळसूत्र चोरांची संख्या वाढली
esakal
पश्चिम महाराष्ट्र
Sangli Theft Cases : सांगलीत मंगळसूत्र चोरांची संख्या वाढली, भर बाजारात चोरांनी दिलं पोलिसांना आव्हान
Sangli Mangalsutra Theft Cases : बालाजी चौक परिसरात असताना चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या गळ्यातील मणीमंगळसूत्र हिसकावले.
Sangli Thieves Challenge Police : दीपावलीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत झालेल्या गर्दीचा फायदा घेऊन भर दुपारी एका महिलेच्या गळ्यातील मणीमंगळसूत्र हिसकावून चोरट्याने पोबारा केला. ही घटना गेल्या शनिवारी दुपारी शहरातील बालाजी चौक परिसरात घडली.

