
Solapur Highway Accident
Sakal
मंगळवेढा : मंगळवेढा- सोलापूर या राष्ट्रीय महामार्गालगत तहानलेल्या मेंढरांना पाणी पाजण्यासाठी महामार्ग क्रॉस करणाऱ्या कर्नाटकातील मेंढपाळातील 12 मेंढरांना भरधाव वेगातील चाकी वाहनाने दिलेल्या धडकेत 6 मेंढराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी 1 च्या दरम्यान घडली.