सोलापूरात बाजारपेठेत शुकशुकाट

विजयकुमार कन्हेरे
बुधवार, 3 जानेवारी 2018

कुर्डुवाडी - भिमा कोरेगाव येथे शौर्य दिनानिमित्त जमलेल्या बौद्ध समाज बांधवांवर झालेल्या दगडफेकीच्या निषेधार्थ कुर्डुवाडी मध्ये कडकडीत बंद ठेवण्यात आला. 
सकाळपासून दुकाने व बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. मुख्य बाजारपेठेत, चौकात शुकशुकाट होता. तुरळक बससेवा वगळता मुख्य बससेवा बंद होती. कुर्डुवाडी मार्गे जाणाऱ्या इतर आगारातील काही बसेस कुर्डुवाडी बसस्थानकावर काही वेळ थांबल्या होत्या.

Web Title: Marathi News koregaon Bhima rites Bus station