कोयना-वारणा खोऱयाला भूकंपाचा सौम्य धक्का

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 सप्टेंबर 2017

कराड : सातारा-सांगली जिल्ह्याला आज सायंकाळी भुकंपाचा सौम्य धक्का जाणवला. भूकंपाचा केंद्रबिंदू वारणा खोर्‍यात जावळे गावच्या नजीक होता. भूकंपाची तीव्रता 3 रिश्टर स्केल होती. यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्त हानी झाली नाही.

याबाबत कोयना धरण व्यवस्थापन दिलेली माहिती अशी, मंगळवारी सायंकाळी पाच वाजून 22 मिनीटांनी कोयना 5 वाजून 22 मी नी कोयना आणि पाटण येथे भुकंपाचे धक्के जाणवले. 3.0 रिश्टर स्केल चा भुकंपाचा केंद्र बिंदू वारणा खोर्यात जावळे गावाचा वायव्येस 6 कि मी अंतरावर ती आहे. भूकंपाची खोली जमिनी खाली 7 किमी आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्त हानी झाली नाही.

Web Title: Marathi news Marathi breaking news earthquake in Koyna