वाई, भुईंज आणि कोरेगाव केंद्रांचे निकाल जाहीर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

सातारा - पॉवर्ड बाय लव्ह इट चॉकलेट्‌स आणि एलआयसी ‘सकाळ चित्रकला स्पर्धा २०१७’मध्ये वाई, भुईंज आणि कोरेगाव केंद्रांचे निकाल जाहीर झाले आहेत. (बक्षिस क्रमांक, विद्यार्थ्याचे नाव, शाळेचे नाव, इयत्ता व तुकडी याप्रमाणे) 

सातारा - पॉवर्ड बाय लव्ह इट चॉकलेट्‌स आणि एलआयसी ‘सकाळ चित्रकला स्पर्धा २०१७’मध्ये वाई, भुईंज आणि कोरेगाव केंद्रांचे निकाल जाहीर झाले आहेत. (बक्षिस क्रमांक, विद्यार्थ्याचे नाव, शाळेचे नाव, इयत्ता व तुकडी याप्रमाणे) 

वाई
‘अ’ गट :  प्रथम - सुफीयान आसीफ मोमीन, भारत विद्यालय, वाई, दुसरी. द्वितीय - मृणाल किरण तरटे, रमेश गरवारे स्कूल, वाई, पहिली. तृतीय - अन्विणा संदीप जमदाडे, जॉय चिल्ड्रन्स ॲकॅडमी, वाई, पहिली. उत्तेजनार्थ - संस्कार विजय केंद्रे, दिशा पब्लिक स्कूल,  वाई, पहिली. रोमन कांतीलाल गावित, व्हीजन इंग्लिश मीडियम स्कूल, वाई, पहिली. वेदिका शिवाजी बोडके, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे प्राथमिक विद्यामंदिर, दुसरी. शुभदा उदय गांधी, ब्लॉसम चिल्ड्रन्स ॲकॅडमी, वाई, दुसरी अ. वृंदा अर्जुन फरांदे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ओझर्डे, पहिली.

‘ब’ गट : प्रथम - आर्यन प्रशांत जगताप, जॉय चिल्ड्रन्स ॲकॅडमी, वाई, चौथी. द्वितीय - आदिती राजेंद्र सुतार, व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल, वाई, चौथी ब. तृतीय - तन्वी रमेश काळे, नवीन मराठी शाळा, वाई, चौथी ब. उत्तेजनार्थ - प्रीती तानाजी चव्हाण, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सुरूर, तिसरी. आर्यन संतोष शिंदे, जॉय चिल्ड्रन्स ॲकॅडमी, वाई, तिसरी. श्रावणी संतोष रेणूसे, नवीन मराठी कन्याशाळा, वाई, तिसरी ब. अनुष्का विनायक कांबळे, भारत विद्यालय, शहाबाग, वाई, चौथी. प्रणव सुनील चव्हाण, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, केंजळ, चौथी.

‘क’ गट : प्रथम - मृणाल प्रदीप शिंदे, दिशा पब्लिक स्कूल, वाई, सातवी. द्वितीय - अंजली सचिन कांबळे, कन्याशाळा, वाई, सातवी अ, तृतीय - मधुरा मंगेश होनकळसकर, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, कन्याशाळा, सहावी अ. उत्तेजनार्थ - सिद्धेश संजय कांबळे, त. ल. जोशी विद्यालय, वाई, पाचवी अ. अमर झावरे, द्रविड स्कूल, वाई, सातवी अ. मानसी किशोर डेरे, श्री शिवाजी विद्यालय, सुरूर, सहावी अ. गोविंद उदय गांधी, ब्लॉसम चिल्ड्रन्स ॲकॅडमी, वाई, सहावी अ. पार्थ दिलीप पलंगे, द्रविड हायस्कूल, वाई, सातवी अ. आश्‍लेषा धनंजय पाटणे, कन्याशाळा, वाई, सातवी अ. आदिती रवींद्र येवले, श्री शिवाजी विद्यालय, सुरूर, सहावी अ.

‘ड’ गट : प्रथम - अर्शिन एम. मणेर, व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल, वाई, नववी. द्वितीय - यश गजानन पांढरपोटे, श्री शिवाजी विद्यालय, सुरूर, नववी अ. तृतीय - प्रेरणा सुनील निंबाळकर, ब्लॉसम चिल्ड्रन्स ॲकॅडमी, वाई, नववी ब. उत्तेजनार्थ - श्रृतिका अजित डेरे, श्री शिवाजी विद्यालय, सुरूर, आठवी अ. श्रावस्ती रवींद्र जाधव, पतित पावन विद्यामंदिर, ओझर्डे, आठवी. आदर्श अजित क्षीरसागर, दिशा पब्लिक स्कूल, वाई, नववी. आदित्य दिलीप जाधव, ब्लॉसम चिल्ड्रन्स ॲकॅडमी, वाई, नववी अ. अनुजा महेश सकपाळ, कन्याशाळा, वाई, आठवी अ.

भुईंज
‘अ’ गट : प्रथम - सोनाक्षी प्रवीण भिंगरे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, विरमाडे, पहिली. द्वितीय क्रमांक : श्‍लोक सागर मोरे, जिल्हा परिषद, मालदेवाडी, पहिली. तृतीय क्रमांक : शालवी अनिल पवार, तिरंगा इंग्लिश मिडीयम स्कूल, पाचवड, पहिली. उत्तेजनार्थ : जाई संदीप गायकवाड, तिरंगा इंग्लिश मीडियम स्कूल, पाचवड, पहिली अ. उत्तेजनार्थ: जुई संदीप गायकवाड, तिरंगा इंग्लिश मीडीयम स्कूल, पाचवड, पहिली.

‘ब’ गट : प्रथम : सार्थक रोहित निलाखे, निर्मला कॉन्व्हेट स्कूल, सातारा, चौथी क. द्वितीय : वेदांत विलास पोळ, जिल्हा परिषद प्राथ. शाळा, धोम पुनर्वसन, पहिली. तृतीय : वृषाली रवींद्र पवार, तिरंगा इंग्लिश मीडियम स्कूल, चौथी अ. उत्तेजनार्थ : गायत्री दीपक बाबर, तिरंगा इंग्लिश मीडियम स्कूल, पाचवड, चौथी अ. उत्तेजनार्थ : अरमान अकबर मुलाणी, तिरंगा इंग्लिश मीडियम स्कूल, पाचवड, चौथी ब. उत्तेजनार्थ : अनुज नितीन सोनावणे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, विरमाडे, चौथी. उत्तेजनार्थ : अभिराज सतीश भोसले, जिल्हा परिषद शाळा भुईंज नं. १, तिसरी. उत्तेजनार्थ : अंजली संतोष भोसले, जिल्हा परिषद शाळा चाहूर नं. १, चौथी.

‘क’ गट : प्रथम : श्रृती रोहिदास दीक्षित : कर्मवीर भाऊराव विद्यालय, भुईंज, सहावी अ. द्वितीय : रोहन हरिभाऊ जवळ, कर्मवीर भाऊराव विद्यालय, भुईंज, सहावी अ. तृतीय : वैष्णवी विलास शिंदे, कर्मवीर भाऊराव विद्यालय, भुईंज, पाचवी अ. उत्तेजनार्थ : स्नेहा अरुण कांबळे, तिरंगा इंग्लिश मीडियम स्कूल, पाचवड, सातवी ब. उत्तेजनार्थ : दिव्या संतोष वाघमारे, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, सातवी अ. उत्तेजनार्थ : श्रेया राजेंद्र शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, सातवी ड. उत्तेजनार्थ : साहिल शरद नायकवडी, बाळासाहेब पवार हायस्कूल, उडतरे, सातवी ड. उत्तेजनार्थ : विनित विलास पवार, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, सहावी अ.

‘ड’ गट : प्रथम : साक्षी देवेंद्र फडतरे, बाळासाहेब पवार हायस्कूल, उडतरे, नववी अ. द्वितीय : अक्षदा सतीश जगताप, बाळासाहेब पवार हायस्कूल, उडतरे, नववी अ. तृतीय : दिक्षा पोपट शेवते, तिरंगा इंग्लिश मीडियम स्कूल, पाचवड, नववी अ. उत्तेजनार्थ : कोमल दीपक वायदंडे, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, दहावी अ. उत्तेजनार्थ : प्रथमेश भोसले, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, दहावी ई. उत्तेजनार्थ : आदित्य विजय जाधव, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, आठवी ब. उत्तेजनार्थ : कार्तिक भरत चव्हाण, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, नववी ब. उत्तेजनार्थ : ओंकार प्रमोद सुतार : बाळासाहेब पवार हायस्कूल, उडतरे, नववी अ. 

मतिमंद विभाग
‘अ’ गट : प्रथम : साक्षी उमेश काटे, आपुलकी मतिमंद मुलांची शाळा, पाचवड, दुसरी.

‘ब’ गट : प्रथम : अजिंक्‍य संजय देशपांडे, आपुलकी मतिमंद मुलांची शाळा, पाचवड, चौथी. द्वितीय : रोहित देसाई, आपुलकी मतिमंद मुलांची शाळा, पाचवड, चौथी. तृतीय : सृष्टी बाळू मांडवे, आपुलकी मतिमंद मुलांची शाळा, पाचवड, तिसरी.

कोरेगाव
‘अ’ गट : प्रथम - विभावरी, विवेकानंद ॲकॅडमी ऑफ ह्युमन एक्‍सीलन्स, पहिली अ. द्वितीय - श्रृती संदीप सावंत, विवेकानंद ॲकॅडमी ऑफ ह्युमन एक्‍सीलन्स, दुसरी अ. तृतीय - ओम विजय चव्हाण, आदर्श प्राथमिक विद्यालय, रहिमतपूर, दुसरी ब. उत्तेजनार्थ - श्रावणी देशमुख, विवेकानंद ॲकॅडमी ऑफ ह्युमन एक्‍सीलन्स, दुसरी अ. गायत्री प्रशांत कुंभार, दी मॉडर्न प्राथमिक शाळा, कोरेगाव, पहिली. आर्यन बर्गे व आर्यन श्रीकांत (दोन्ही- विवेकानंद ॲकॅडमी ऑफ ह्युमन एक्‍सीलन्स, पहिली ब).

‘ब’ गट : प्रथम - गौरव गणेश जाधव, श्रीमती गयाबाई जोत्याजीराव फाळके पाटील प्राथमिक विद्यालय, तिसरी ब. द्वितीय - यश खंदाती, विवेकानंद ॲकॅडमी ऑफ ह्युमन एक्‍सीलन्स, तिसरी अ. तृतीय - गायत्री सूर्यकांत शिंदे, विवेकानंद ॲकॅडमी ऑफ ह्युमन एक्‍सीलन्स, चौथी अ. उत्तेजनार्थ - उत्कर्षा अनिल माने, आदर्श प्राथमिक विद्यालय, रहिमतपूर, चौथी अ. तन्वी तुषार जगताप, चॅलेंज ॲकॅडमी, कोरेगाव, चौथी डेझी. प्रमोद शिंदे, विवेकानंद ॲकॅडमी ऑफ ह्युमन एक्‍सीलन्स, तिसरी अ. संकेत दादा सपकाळ, श्रीमती गयाबाई जोत्याजीराव फाळके पाटील प्राथमिक विद्यालय, चौथी अ. अनुजा शंकर चव्हाण, सौ. सु. प. फ. कन्या प्रशाला, रहिमतपूर, चौथी अ.

‘क’ गट : प्रथम - वैष्णवी शंकर जाधव, जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा, चिमणगाव, सातवी. द्वितीय - रितेश संतोष चव्हाण, चॅलेंज ॲकॅडमी, कोरेगाव, सहावी डेझी. तृतीय - त्रिशला जितेंद्र बर्गे, दि मॉडर्न इंग्लिश स्कूल, कोरेगाव, पाचवी अ. उत्तेजनार्थ - तन्वी राजेश खटावकर, सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूल, सहावी ट्यूलिप. भूमिका पुरुषोत्तम शिंदे, सरस्वती विद्यालय, कोरेगाव. आदर्श नरसिंह गोळे, सरस्वती विद्यालय, कोरेगाव, सातवी ड. सानिका पुरुषोत्तम शिंदे, सरस्वती विद्यालय, कोरेगाव, पाचवी क. सानिया सुहास गोळे, सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूल, सातवी लोटस.

‘ड’ गट : प्रथम - शुभम यशवंत जाधव, सरस्वती विद्यालय, कोरेगाव, नववी ई. द्वितीय - श्रेया विकास जाधव, सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूल, नववी ट्यूलिप. तृतीय - आर्या धनंजय क्षीरसागर, विवेकानंद ॲकॅडमी ऑफ ह्युमन एक्‍सीलन्स, आठवी. उत्तेजनार्थ - शुभम गणेश शेरखाने, श्री गाडगे महाराज आश्रमशाळा, ब्रह्मपुरी, नववी. ज्ञानेश्‍वरी कुंभार, आदर्श विद्यालय, रहिमतपूर, दहावी. अनिके देविदास राठोड, दि मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल, कोरेगाव, नववी ई. नेहा किशोर सावंत, सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूल, कोरेगाव, नववी ट्यूलिप. सुनील धर्मू चव्हाण, श्री गाडगे महाराज माध्यमिक आश्रमशाळा, नववी ट्यूलिप.

Web Title: marathi news satara news sakal drawing competition 2017 result