सातारा, नागठाणे, करंजे केंद्रांचे निकाल जाहीर

Sakal-Drawing-Competition
Sakal-Drawing-Competition

सातारा - शालेय विद्यार्थ्यांना रंग-रेषांच्या विश्‍वात घेऊन जाणाऱ्या पॉर्वड बाय लव्ह इट चॉकलेट्‌स आणि एलआयसी ‘सकाळ चित्रकला स्पर्धा २०१७’ चे केंद्रपातळीवरील निकाल जाहीर झाले आहेत. सातारा शहर, करंजे आणि नागठाणे केंद्रांचे सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे...(बक्षीस क्रमांक, विद्यार्थ्याचे नाव, शाळेचे नाव, इयत्ता व तुकडी याप्रमाणे)

सातारा शहर
अ गट

प्रथम - राघव आर. शेठ, पोदार इंटरनॅशनल स्कूल, सातारा, इयत्ता दुसरी. द्वितीय - ऊर्जा सुहास वीर, रयत इं. मी. स्कूल, सातारा. दुसरी. तृतीय - रुद्राक्ष दत्तात्रय वाघमळे, अण्णासाहेब राजेभोसले प्राथमिक विद्यालय, पहिली. उत्तेजनार्थ - निरांजली सचिन मोरे, दुसरी अ, रुद्राणी गिरीश कुलकर्णी, दुसरी क, (दोन्ही नवीन मराठा शाळा, सातारा), पृथ्वीराज शिंगाटे, डॉ. जे. डब्ल्यू. ॲकॅडमी, सातारा, दुसरी ब., अभिलाषा किरण मोरे, पहिली, स्नेहल आनंदा जाधव, दुसरी (रयत इं. मी. स्कूल,)

ब गट -
प्रथम - हर्षल देशमुख, अण्णासाहेब कल्याणी प्राथ. शाळा, चौथी ब. द्वितीय - हर्षवर्धन संदीप घाडगे, मोना स्कूल, सदरबाझार सातारा, तिसरी. तृतीय - सुमेध महेश पालकर, सातारा इं. मी. स्कूल, सातारा, तिसरी. उत्तेजनार्थ - संस्कार पाटील, चौथी, वंश भोसले (दोन्ही अण्णासाहेब राजेभोसले प्राथमिक विद्यालय). नकुल अमोल चव्हाण, जिल्हा परिषद प्राथ. शाळा महागाव, चौथी, फैज अकबर बागवान, हिंदवी पब्लिक स्कूल, सातारा, चौथी अ, मृण्मयी वाडकर, सातारा इं. मी. स्कूल, सातारा, चौथी, ईशान रामदास साळुंके, अण्णासाहेब राजेभोसले प्राथ. विद्या. चौथी.

क गट -
प्रथम - शुभम रवींद्र शिंदे, ज्ञानभारती प्राथमिक शाळा, कृष्णानगर, सातारा, सातवी. द्वितीय - सुरभी सुनील देसाई, अण्णासाहेब कल्याणी विद्यालय, सातारा सातवी क. तृतीय - प्रणाली राजेंद्र पाटील, अनंत इं. स्कूल, सातारा, सातवी क. उत्तेजनार्थ - रोहिणी प्रमोद पवार, जवाहर नवोदय विद्यालय, सातारा, सहावी अ, तस्लिमा मुल्ला, भारत इं. मी. स्कूल, सातारा, सहावी अ. दर्शन देवदास जाधव, सातवी ब, वैष्णवी हरिदास पांढरे, सातवी ब, सुप्रिया शैलेश यादव, सहावी ब. (सर्व विद्यार्थी जवाहर नवोदय विद्यालय). 

ड गट -
प्रथम - पारस विकास वंजारी, न्यू इंग्लिश स्कूल, सातारा, आठवी ह. द्वितीय - नीलम आर्यन किशोर, महाराजा सयाजीराव विद्यालय, सातारा, आठवी क. साहील मुकादम, सातारा इं. मी. स्कूल, दहावी. उत्तेजनार्थ ः संज्योत जयवंत तांबे, सातारा इं. मी. स्कूल, दहावी ब, आर्या सुहास खदाने, न्यू इंग्लिश स्कूल, सातारा, नववी ब, अखिल राज, जवाहर नवोदय विद्यालय, नववी अ, आदित्य अजय कुंभार, न्यू इंग्लिश स्कूल, सातारा, आठवी अ, शांभवी देशपांडे, निर्मला कॉन्व्हेट हायस्कूल, सातारा, आठवी अ.

सातारा शहर (कर्णबधीर)
अ गट -

प्रथम - सर्वांगी सचिन पोतदार, दुसरी. तृतीय - आर्या सोमनाथ कारंजकर, दुसरी, उत्तेजनार्थ - संकेत रामचंद्र कदम, (सर्व विद्यार्थी मूकबधीर विद्यालय, मल्हार पेठ)

ब गट -
प्रथम - वेदांत चंद्रकांत लोहार, तिसरी. द्वितीय ः वैष्णवी अरुण घोरपडे, युनिव्हर्सल नॉलेज स्कूल, सातारा चौथी अ, स्वप्नील महेंद्र पाटणकर, मूकबधीर विद्यालय, सातारा, दुसरी. उत्तेजनार्थ - नील नितीन जगताप, मूकबधीर विद्यालय, सातारा. दुसरी.

क गट -
प्रथम - विनीत विजयसिंह काळे, जिल्हा परिषद प्राथ. शाळा, गंगापूर नं. १, सहावी. द्वितीय - ओंकार रामचंद्र कदम, मूकबधीर विद्यालय, मल्हार पेठ, सातवी. तृतीय - ऋषिकेश संतोष देशपांडे, मूकबधीर विद्यालय, मंगळवार पेठ.

ड गट -
प्रथम - अनंत शंकर गेजगे, मूकबधीर विद्यालय, 

मल्हारपेठ, नववी. द्वितीय - अक्षय मच्छिंद्र खंदारे, मूकबधीर विद्यालय, दहावी. तृतीय - श्रावणी पद्‌माकर दिक्षे, शाहूपुरी माध्य. विद्यालय, नववी. उत्तेजनार्थ - वासिम शाकीर कुरेशी, नववी. प्रेम दत्तात्रय बादापुरे, आठवी, समीर महंमद नालबंद, नववी (सर्व मूकबधीर विद्यालय, मल्हारपेठ)

सातारा शहर (मतिमंद)
द्वितीय - तेजस रामचंद्र बेडेकर, आनंद परिवार चॅरिटेबल ट्रस्ट मतिमंद व बहुविकलांग मुलांच्या पालकांची शाळा. उत्तेजनार्थ - रोहन दिघे, दुसरी. सौरभ पावशे, राजेश आलेकरी, गणेश रवींद्र पवार, पहिली (सर्व आनंदवन मतिमंद मुलांची शाळा)

ब गट -
प्रथम - अजय संजय काकडे, द्वितीय - महेश रावजी चव्हाण, उत्तेजनार्थ - अस्लम बशिर पठाण, आकाश भीमराव सूर्यवंशी (सर्व विद्यार्थी आनंदवन मतिमंद मुलांची शाळा, सातारा)

क गट -
उत्तेजनार्थ - अनिकेत रोहिदास घाडगे, सहावी अ, सुमित बापूसो पवार सहावी अ (सर्व विद्यार्थी आनंदवन मतिमंद मुलांची शाळा)

सातारा शहर (अपंग)
ब गट -

प्रथम - वैष्णवी अरुण घोरपडे, युनिव्हर्सल नॉलेज स्कूल, सातारा, चौथी अ.

सातारा - करंजे
अ गट -

प्रथम - वरद सचिन राऊत, न्यू इंग्लिश मी. स्कूल, करंजे, पहिली. द्वितीय - मुग्धा संजीव कुलकर्णी, डॉ. जे. डब्ल्यू ॲकॅडमी, दुसरी ब. तृतीय - सिद्धी राहुल जगताप, गुरुकुल प्रायमरी स्कूल, सातारा, पहिली ब. उत्तेजनार्थ - निशांत प्रशांत जाधव, के. एस. बी. एस. व्ही. दुसरी ब., संस्कृती राहुल शिंदे, के. एस. डी. शानबाग हायस्कूल दुसरी क, राशी साळुंखे, दुसरी अ, क्रितिका राहुल पवार, पहिली (सर्व गुरुकुल प्रायमरी स्कूल, सातारा).

ब गट -
प्रथम - निराली दीपक कदम, के. एस. डी. शानबाग विद्यालय, चौथी क, द्वितीय - सार्थक विजय कोंडवले, गुरुकुल प्रायमरी स्कूल, सातारा, तिसरी. तृतीय - अंजन योगेश शर्मा, गुरुकुल प्रायमरी स्कूल, सातारा, चौथी अ., उत्तेजनार्थ ः श्रीराज, के. एस. डी. शानबाग विद्यालय, चौथी क, वेदिका संतोष शेटे, के. एस. डी. शानबाग विद्यालय, चौथी क., तेजल अभय जायभात्रे, गुरुकुल प्रायमरी स्कूल, सातारा, तिसरी, शुभ्रा प्रशांत पोतदार, गुरुकुल प्रायमरी स्कूल, सातारा. चौथी क, जान्हवी विश्‍वास पाटील, पोदार इंटरनॅशनल स्कूल, चौथी अ, प्रथमेश कानसे, गुरुकुल प्रायमरी स्कूल, सातारा, चौथी अ.

क गट -
प्रथम - किमया पांडुरंग भांडे, सातवी अ, द्वितीय - अथर्व देशमुख, सातवी अ, तृतीय - निकिता नितीन तरळकर, सातवी अ. (सर्व विद्यार्थी गुरुकुल प्रायमरी स्कूल). उत्तेजनार्थ - अवंती प्रदीप शिंदे, गुरुकुल प्रायमरी स्कूल, सातारा, सहावी अ., शुभेच्छा सोमनाथ जाधव, के. एस. डी. शानबाग विद्यालय, सहावी क., मोहंमद साद जुबेर काझी, ईक्रा इं. मी. स्कूल, सातारा. सहावी ब., सिया मंगेश दबधाडे, के. एस. डी. शानबाग विद्यालय, सातवी ब., चैतन्य मनोज कुलकर्णी, न्यू. इंग्लिश स्कूल, सोमवार पेठ, सातवी ब.,

ड गट -
प्रथम - श्रेया मुरुडकर, गुरुकुल स्कूल, सातारा, नववी ब., द्वितीय - राजवर्धन नेहरू गुरव, श्रीपतराव पाटील हायस्कूल, करंजे पेठ, नववी ब., तृतीय - विशाखा विठ्ठल कदम, गुरुकुल स्कूल, सातारा, नववी ब., उत्तेजनार्थ - प्रतीक मारुती सुतार, श्रीपतराव पाटील हायस्कूल, दहावी अ., देवदत्त दादासो आटपाडकर, श्रीपतराव पाटील हायस्कूल, आठवी अ., श्रेयश अविनाश पाटणे, के. एस. डी. शानबाग विद्यालय, नववी ब., वैष्णवी विशाल कणसे, गुरुकुल स्कूल, नववी ब., साक्षी सतीश शिंगाटे, के. एस. डी. शानबाग विद्यालय, नववी अ.

सातारा- नागठाणे
अ गट -

प्रथम - प्रयाग सनी उबाळे, रयत इं. मी. स्कूल, दुसरी., द्वितीय - प्रतीक अविनाश कुलकर्णी, (कै.) रा. ब. काळे जीवन शिक्षण मंदिर, दुसरी., तृतीय - समृद्धी शंकर देवकुळे, अजिंक्‍य प्राथ. विद्यामंदिर, शाहूनगर, दुसरी ब., उत्तेजनार्थ - पुष्कर सुनील कवडे, न्यू प्रायमरी इं. मी. स्कूल, दुसरी., श्रेया महेश भोसले, सातारा इंग्लिश मी. स्कूल, सातारा., स्मित बिपीन कदम, दुसरी अ., स्वरा बंकर, दुसरी अ., श्रावणी संतोष साळुंखे, दुसरी अ., (सर्व विद्यार्थी प्रिन्स इं. मी. स्कूल, नागठाणे).

ब गट -
प्रथम - नेहा अभिजित कुंभार, (कै.) रा. ब. काळे जीवन शिक्षण मंदिर, सातारा, चौथी., द्वितीय - सर्वेश संजय पाटील, जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, नागठाणे, तिसरी अ., उत्तेजनार्थ - अनुष्का लक्ष्मण पवार, (कै.) रा. ब. काळे जीवन शिक्षण मंदिर, चौथी., अपूर्वा संदीप पवार, (कै.) रा. ब. काळे जीवन शिक्षण मंदिर, तिसरी., वैष्णवी संजय मुसळे, (कै.) रा. ब. काळे जीवन शिक्षण मंदिर, चौथी., कार्तिक, प्रिन्स इं. मी. स्कूल, तिसरी., विकास भीमू पवार, शारदाबाई पवार प्राथ. आश्रम शाळा, तिसरी., ओम सचिन मोहिते, प्रिन्स इं. मी. स्कूल, नागठाणे. तिसरी.

क गट -
प्रथम - स्नेहा नितीन भोसले, शारदाबाई पवार माध्य. आश्रमशाळा, सहावी., द्वितीय - आयान आसलम शिकलगार, श्री रामकृष्ण विद्यामंदिर, नागठाणे, पाचवी ब., तृतीय - आदित्य प्रदीप शिंदे, सरस्वती इंग्लिश मी. स्कूल, सहावी., उत्तेजनार्थ - श्रेयश सुरेश कदम, प्रिन्स इं. मी. स्कूल, नागठाणे, सातवी., अंजना काशिनाथ चव्हाण, पाचवी., पूजा शंकर राठोड, शारदाबाई पवार आश्रमशाळा, पाचवी., ऋषिकेश नलवडे, श्रीरामकृष्ण विद्यामंदिर, नागठाणे, सहावी ब., सानिका गणेश डांगे, भैरवनाथ विद्यालय नेले, सहावी ब.

ड गट -
प्रथम - ऋतुजा सुजित पवार, भैरवनाथ विद्यालय, नेले किडगाव, आठवी., द्वितीय - वैष्णवी शांताराम शिर्के, भैरवनाथ विद्यालय, नेले किडगाव, नववी., तृतीय - नम्रता हणमंत टिळेकर, भैरवनाथ विद्यालय, नेले किडगाव, नववी., उत्तेजनार्थ - श्रेयस विजय पवार, श्रीरामकृष्ण विद्यामंदिर, दहावी ब., लक्ष्मी स्वामी शुरूल, शारदाबाई पवार माध्य. आश्रमशाळा, नववी., सायली प्रवीण इंदलकर, भैरवनाथ विद्यालय नेले किडगाव, नववी., प्रिया सुनील साळुंखे, श्रीरामकृष्ण विद्यामंदिर, नागठाणे, नववी क., काजल मनोहर राठोड, शारदाबाई पवार माध्य. आश्रमशाळा, दहावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com