Atpadi Crime: लग्नं केली चार; दागिन्यांसह वधू पसार, आटपाडीत टोळी जेरबंद; लग्नाच्या आमिषाने लुबाडणूक, पाचव्या लग्न अन् काय घडलं..

Atpadi crime news fake marriage cheating case: लग्नाच्या आमिषाने नवऱ्यांची लुबाडणूक; चार लग्नांत सोन्याचे दागिने व रोकड घेऊन नवरी पसार, आटपाडी पोलिसांनी एजंटांसह टोळीचा पर्दाफाश करून पाचव्या लग्नाचा डाव उधळला
Police team with accused involved in a serial marriage fraud racket busted in Atpadi.

Police team with accused involved in a serial marriage fraud racket busted in Atpadi.

sakal

Updated on

आटपाडी : लग्न करून सोन्याचे दागिने घेऊन पळून गेलेल्या नवरीसह फसवणूक करणाऱ्या दोन एजंटांना आटपाडी पोलिसांनी अटक केली. धक्कादायक प्रकार म्हणजे देशमुखवाडीतील नवनाथ देशमुख याला फसवणाऱ्या या तरुणीने यापूर्वी तीन लग्ने करून असाच गंडा घालून धूम ठोकल्याचे उघड झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com