Minister Jayakumar Gore: जयंत पाटील यांनी भाजपमध्ये यावे: ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे: खासदार विशाल पाटील, जयंत पाटील, बाबर यांच्यात जुगलबंदी

Political Jugalbadi: आमदार जयंत पाटील म्हणाले, ‘‘सांगलीवाडीचे लोक हुशार. कधीच होडी पलटवू देत नाहीत. पण नदीत होड्यांत खूप जण असले, की आपला काठ न सोडलेला बरा असतो.’’ पृथ्वीराज पाटील यांच्याकडे पाहून ते म्हणाले, ‘अनेक जण भाजपमध्ये गेलेत.
Political jugalbandi: Vishal Patil, Jayant Patil, and Babar in spotlight as Gore suggests BJP switch."

Political jugalbandi: Vishal Patil, Jayant Patil, and Babar in spotlight as Gore suggests BJP switch."

Sakal

Updated on

सांगली: ‘‘हरिदास पाटील आणि माझी मैत्री राजकारणापलीकडची आहे. आमदार जयंत पाटील यांनीच भाजपमध्ये यावे म्हणजे हरिदासही येतील,’’ अशी खुली ऑफरच आज ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार पाटील यांना दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com