Miraj Ganeshotsav 2026
esakal
मिरज : येथील गणेशोत्सवातील कमानी दरवर्षी चर्चेत असतात. यावर्षीही दिशा सालियन आणि अभिनेता सुशांतसिंग राजपूत या प्रकरणावर आधारित कमान शिंदे शिवसेनेतर्फे उभारण्यात आली आहे. त्याला प्रत्युत्तरादाखल इतिहासातील गद्दारी हे प्रकरण ठाकरे शिवसेनेने कमानीद्वारे साकारले (Shiv Sena Political Clash) आहे. प्रशासनाने दोन्ही कमानींना परवानगी दिल्याने ऐन गणेशोत्सवात राजकीय धुळवड उडाली आहे.