Miraj Police Bribery Case : 'सहा लाख दे.. गुन्ह्यात आरोपी करत नाही'; लाच घेताना सहाय्यक पोलिस निरीक्षक जाळ्यात, मिरजेत ACB ची कारवाई

Assistant Police Inspector Caught in Miraj Bribery Case : मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षक सुनील गुरव यांना सहा लाख रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहाथ पकडले.
Miraj Police Bribery Case

Miraj Police Bribery Case

esakal

Updated on

मिरज : मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात (Miraj Police Bribery Case) दाखल झालेल्या गुन्ह्यात आरोपी न करण्याच्या मोबदल्यात सहा लाख रुपयांची लाच स्वीकारताना सहाय्यक पोलिस निरीक्षकास पकडण्यात आले. सुनील गुरव असे संशयित पोलिस अधिकाऱ्याचे नाव असून तो मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB Trap Miraj) पोलिस ठाण्यासमोर असलेल्या एका हॉटेलजवळ आज रात्री ही कारवाई केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com