Jayant Patil
इस्लामपूर (जिल्हा सांगली) - 'क्या बडा तो सबसे दम बडा' अशा भाषेत आमदार जयंत पाटील यांनी आज येथे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावरील टीकेला प्रथमच प्रत्त्युत्तर दिले आहे.
'आपलं नाव ऐकलं नाय, असं याक भी गाव नाय, आणि सगळ्यांना नाय हाणलं तर जयंत पाटील नाव नाय...' अशाही शब्दात त्यांनी कडक इशारा यावेळी दिला आहे. 'तुम्हाला राग येतो का?' या प्रश्नावर त्यांना बोलते केल्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.