Satyajit Deshmukh News : शिराळ्याला जागतिक पर्यटनाचे केंद्र बनविणार: आमदार सत्यजित देशमुख; नागपंचमीला काही बंधने घालणे आवश्यक

Satyajit Deshmukh Shirala Tourism Vision 2030 : शिराळा येथे २३ वर्षांनंतर प्रबोधनासाठी जिवंत नाग पकडण्याची परवानगी केंद्र व राज्य सरकारकडून मिळवून दिल्याबद्दल आमदार सत्यजित देशमुख यांचा गोरक्षनाथ मठाचे योगी पीर पारसनाथ महाराजांच्या हस्ते आयोजित भव्य नागरी सत्कारप्रसंगी बोलत होते.
MLA Satyajit Deshmukh outlining his vision to make Shirala a global tourism hub.
MLA Satyajit Deshmukh outlining his vision to make Shirala a global tourism hub.esakal
Updated on

शिराळा : शिराळा तालुक्याला नागपंचमीच्या माध्यमातून जागतिक पर्यटनाचे केंद्र बनवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. शैक्षणिक आणि धार्मिक प्रबोधनाच्या माध्यमातून परवानगी मिळाली आहे. यापुढील काळात आणखी चांगल्या पद्धतीने आपणाला नागपंचमी साजरी करण्यासाठी काही बंधने घालून घ्यायला हवी असल्याचे प्रतिपादन आमदार सत्यजित देशमुख यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com