
MLA Vishwajit Kadam addressing workers: “Sangli Municipal Corporation will surely be won by Congress.”
Sakal
सांगली: ‘‘महापालिका निवडणूक लढू इच्छिणाऱ्याने आत्मपरीक्षण करावे, लोकांत जावे, काम करावे. बाकीची चिंता माझ्यावर आणि विशाल पाटलांवर सोडा. आम्ही ईर्षेने पेटलोय. साम, दाम, दंड वापरू, मात्र ही महापालिकेची निवडणूक आपण जिंकून दाखवू,’’ असा विश्वास आमदार विश्वजित कदम यांनी आज येथे व्यक्त केला.’