नगरमध्ये बालगृहात मुलाची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

नगर - मेहुण्याच्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असलेल्या सतरा वर्षांच्या मुलाने येथील बालगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे मंगळवारी सकाळी उघड झाले. सहा महिन्यांपासून तो या बालगृहात होता.  या मृत्यूची चौकशी करून अहवाल द्यावा, असा आदेश जिल्हा महिला व बालकल्याण विभागाने बालगृह प्रशासनाला दिला. दरम्यान, कोतवाली पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली. या मुलाने रात्री बालगृहाच्या परिसरातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आज सकाळी निदर्शनास आले.

Web Title: nagar news child suicide