

Maharashtra Nagar Palika Election Result
esakal
Sangli District Political News : पश्चिम महाराष्ट्रात चर्चेची ठरलेली व जयंत पाटील यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची असलेलया होम पिचवरील उरूण ईश्वरपूर नगरपालिका निवडणुकीत भाजपा मित्रपक्षांचा दारूण पराभव झाला. जयंत पाटील यांचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदराव मालगुंडे साडेसात हजार मतांनी विजयी झाले. तर नगरसेवकांच्या ३० पैकी २३ जागा मिळवत निर्विवाद वर्चस्व प्राप्त केले.