Sangli Fraud: ‘राष्ट्रवादी’ पदाधिकाऱ्याला ४६ लाखांचा गंडा; मिरजेच्या एकावर गुन्हा, दामदुपटीचे दाखवले आमिष

याप्रकरणी मिरजेतील मौलासाब हसनसाब कोलार याच्याविरोधात संजयनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत ताजुद्दीन गुलाब तांबोळी (सावळज, ता. तासगाव) यांनी फिर्याद दिली आहे.
NCP leader cheated of ₹46 lakh by fake investment promise; FIR registered in Miraj.
NCP leader cheated of ₹46 lakh by fake investment promise; FIR registered in Miraj.Sakal
Updated on

सांगली : महिन्याला दहा टक्के परतावा, गुंतवणूक दामदुप्पट करण्याचे आमिष दाखवत जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याची ४६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मिरजेतील मौलासाब हसनसाब कोलार याच्याविरोधात संजयनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत ताजुद्दीन गुलाब तांबोळी (सावळज, ता. तासगाव) यांनी फिर्याद दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com