Sangli News: 'शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील रस्त्यांच्या निकृष्ट कामाबाबत राष्ट्रवादीचे शेडगेवाडीत आंदोलन'; काम ११ तारखेपर्यंत बंद

Roads in Western Shirala Under Fire: मेणी फाटा ते कोकरूड या राज्य मार्गावर गावांच्या गतिरोधक अथवा रॅम्बलर बसविले नसल्याने वाहने वेगाने धावत असून वारंवार अपघात होत आहेत. शेडगेवाडी फाटा ते चांदोली या रस्त्याचे काम दीड वर्षापासून सुरू आहे. ते निकृष्ट पद्धतीने केले जात आहे.
NCP workers protesting in Shedgewadi, Shirala taluka, against substandard road construction.

NCP workers protesting in Shedgewadi, Shirala taluka, against substandard road construction.

Skala

Updated on

कोकरुड: शेडगेवाडी (ता. शिराळा) येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने विराज नाईक यांच्या नेतृत्वात शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील विविध रस्त्यांबाबत मागण्यांसाठी ‘रास्ता रोको’ करण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com