नागरिकांना रस्त्यावर साखर वाटून राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

चंद्रकांत देवकते
गुरुवार, 21 जून 2018

मोहोळ(सोलापूर) -  मोहोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका, शहर, महिला, विद्यार्थी व युवक आदी विविध सेलच्या वतीने भाजपा सरकारने केलेल्या पेट्रोल - डिझेल दरवाढीच्या विरोधात तसेच पाकिस्तानातून आयात करण्यात आलेल्या सारखरेच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. त्यावेळी मोहोळच्या मुख्य रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या वाहन धारकांना  पाकिस्तान मधून आणलेल्या साखरेचे व पेढ्याचे वाटप करून केंदातील भाजप सरकारचा निषेध करुन घोषणा देण्यात आल्या.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्टीचे तालुकाध्यक्ष मा.प्रकाश चवरे, नगराध्यक्ष मा.रमेश बारसकर, शौकत तलफदार, महिला तालुकाध्यक्ष सिंधूताई वाघमारे, विद्यार्थी तालुकाध्यक्ष सुदर्शन कादे, युवक कार्याध्यक्ष विकास कोकाटे, युवक शहराध्यक्ष एजाज तलफदार, जिल्हाउपाध्यक्ष ऋतुराज देशमुख, महिला शहरध्यक्ष यशोदा कांबळे, रामभाऊ खांडेकर, भारत गायकवाड, सुरेश गाढवे, रामभाऊ शेळके, तालुकाउपाध्याक्ष वेदांत पाटील, रविराज आतकरे, गोपाळ  हजारे, धीरज बनसोडे, पप्पू झांबरे, सारिका नाईकनवरे, कल्पना खंदारे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: NCP's movement in dividing sugar on the road to the citizens