राज्यातील नऊ जिल्हा क्रीडाधिकारी बदलले

सिद्धार्थ लाटकर
बुधवार, 13 जून 2018

सातारा : शासनाने राज्यातील नऊ जिल्हा क्रीडाधिकारी यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये सातारा, सोलापूर, सांगली, परभणी, मुंबई शहर, लातूर, वर्धा, रत्नागिरी, मुंबई उपनगर याचा समावेश आहे. 
सातारा जिल्हा क्रीडाधिकारी सुहास पाटील यांची सहायक संचालक (मुख्यालय) पदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

त्यांची जागी सोलापूरचे जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 
बदली झालेले जिल्हा क्रीडाधिकारी असे  
१) सुहास पाटील (सातारा) - बदलीचे ठिकाण - सहसंचालक मुख्यालय, पुणे.

२) युवराज नाईक (सोलापूर - सातारा)

३)नितीन तारळकर (वर्धा - सोलापूर)

४)माणिक वाघमारे (कोल्हापूर - सांगली)

५)चन्द्रशेखर साखरे (परभणी - कोल्हापूर)

६)नीलिमा अडसूळ (लातूर - परभणी)

७)मिलिंद दिक्षित (रत्नागिरी - लातुर)

८)स्नेहल साळुंखे (मुंबई उपनगर- ठाणे)

९)सुवर्णा बारटक्के (मुंबई शहर- मुंबई उपनगर)

Web Title: Nine District Sports Officers transfer