Fake Alphonso Mango in Nipani : हापूसच्या पेटीत कर्नाटकी आंबा! बाजारात ग्राहकांची मोठी फसवणूक; 700 ते 800 रुपये दराने मिळतोय आंबा

Fake Alphonso Mango Sales Exposed in Nipani Market : निपाणी बाजारात कर्नाटकातून आलेले आंबे हापूस म्हणून विकले जात असून ग्राहकांची फसवणूक होत आहे. जादा दर आकारले जात आहेत.
Fake Hapus Mango Scam in Nipani

Fake Hapus Mango Scam in Nipani

esakal

Updated on

निपाणी (बेळगाव) : शहरातील प्रमुख बाजारपेठेत सध्या आंब्याच्या हंगामाला सुरुवात झाली असली तरी ‘हापूस’च्या नावाखाली ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याचा प्रकार उघडकीस (Fake Alphonso Mango Scam in Nipani) आला आहे. कर्नाटकातून आणलेले आंबे हापूस म्हणून विकले जात असून, ग्राहकांची दिशाभूल करून त्यांच्याकडून जादा दर आकारले जात आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com