Nipani ₹133 Crore Investment Scam
esakal
निपाणी : कंपनीच्या माध्यमातून जादा परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा प्रकार निपाणी शहरात उघडकीस आला आहे. नाशिक येथील गुंतवणूकदारांची १३३ कोटींची अर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी येथील १२ जणांवर बसवेश्वर चौक पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला (Nashik investors 133 crore cheating case) आहे. त्यापैकी चार जणांना अटक करून त्यांची जामिनावर सुटका झाली आहे.