

Child performers
sakal
सांगली: बालरंगभूमी परिषद, मुंबईद्वारा आयोजित व बालरंगभूमी परिषद, जिल्हा शाखा सांगलीतर्फे जल्लोष लोककलेचा ‘लोककला महोत्सव’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी (ता. २१) हा महोत्सव विष्णुदास भावे नाट्य विद्यामंदिर येथे आहे.