

Opposition leaders discussing strategy ahead of Zilla Parishad elections.
sakal
सांगली : नगरपालिका आणि महापालिका निवडणुकीपाठोपाठ जिल्हा परिषद निवडणुकीसाठीही विरोधकांनी भाजपला रोखण्यासाठी अंतर्गत समझोत्याची व्यूहरचना केली आहे. त्याला भाजप नेते कसा छेद देणार याची उत्सुकता आहे.