Sangli आमच्या जीवाला धोका, बंदुकीचा परवाना द्या; ३५ हजार अर्ज, कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न

surge in firearm permit requests across the state: सांगलीत वाढत्या खून, चोरी, अमली पदार्थांच्या गुन्ह्यांमुळे नागरिक भयभीत; पोलिसांवर राजकीय दबावाखाली निष्क्रियतेचा आरोप, ३५ हजारांनी शस्त्र परवान्याची मागणी
Growing Demand for Gun Licences Reflects Rising Security Fears Across the State

Growing Demand for Gun Licences Reflects Rising Security Fears Across the State

sakal

Updated on

सांगली : 'पोलिस आमची सुरक्षा करू शकत नसतील, तर आम्हालाच आमची सुरक्षा करू द्या. त्यासाठी आम्हाला शस्त्र परवाना द्या,' अशी मागणी करणारे तब्बल ३५ हजार अर्ज आज जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करण्यात आले. भयमुक्त, नशामुक्त सांगली अभियानांतर्गत नागरिकांनी हे अर्ज भरले होते. तानाजी सावंत आणि सतीश साखळकर यांनी हे अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com