

Candidates campaigning and interacting with voters ahead
sakal
पेड : तासगाव तालुक्यातील अतिशय प्रतिष्ठेचा म्हणून मांजर्डे जिल्हा परिषद गटाकडे पाहिले जाते. याच मतदारसंघात अत्यंत चुरशीची तुल्यबळ लढत पाहायला मिळणार आहे. मांजर्डे जिल्हा परिषद गटात चौरंगी, तर पेड व मांजर्डे पंचायत समितीच्या गणात तिरंगी लढत होत आहे.