PM Gharkul Yojana: 'सांगली जिल्ह्यात १८ हजार ८७८ घरे बांधून पूर्ण'; ‘पीएम’ योजनेची स्थिती, १२० घरकुले प्रगतिपथावर

Sangli Achieves Milestone: प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत २०१७ ते २०२२ या कालावधीत जिल्ह्यात २० हजार ४०० घरकुले मंजूर आहेत, तर १ हजार ५२२ घरे अद्याप अपूर्ण आहेत. १२० घरकुलांची कामे सुरू आहेत. उर्वरित १ हजार ४०२ अपूर्ण घरांच्या पूर्ततेत विविध अडचणी आहेत.
“PM Awas Yojana milestone in Sangli: 18,878 houses completed, 120 under progress.”

“PM Awas Yojana milestone in Sangli: 18,878 houses completed, 120 under progress.”

Sakal

Updated on

सांगली: प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत १८ हजार ८७८ घरे बांधून पूर्ण झाली आहेत. १ हजार ५२२ घरे अपूर्ण आहेत. १२० घरकुले प्रगतिपथावर आहेत. प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत २०१७ ते २०२२ या कालावधीत जिल्ह्यात २० हजार ४०० घरकुले मंजूर आहेत, तर १ हजार ५२२ घरे अद्याप अपूर्ण आहेत. १२० घरकुलांची कामे सुरू आहेत. उर्वरित १ हजार ४०२ अपूर्ण घरांच्या पूर्ततेत विविध अडचणी आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com