Sangli Crime:'जमावबंदी आदेश भंग केल्याबद्दल ११ जणांवर गुन्हा'; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करून चक्काजाम आंदोलन
Chakka Jam Turns Unlawful: शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी, पावसामुळे झालेल्या नुकसानीचे जलद पंचनामे होऊन नुकसान भरपाई मिळावी, यासह अन्य मागण्यांसाठी तासगाव बसस्थानक चौकात मंगळवारी (ता. १४) माजी खासदार संजय पाटील यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन झाले.
तासगाव: जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करून चक्काजाम आंदोलन केल्याबद्दल माजी खासदार संजय पाटील यांच्यासह ११ जणांवर तासगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.