
सांगली : ‘‘सर्वोदय सहकारी साखर कारखाना परत देण्यासाठी किती पैसे पाहिजेत? जयंतरावांनी सांगावे. मी पैसे द्यायला तयार आहे,’’ अशा शब्दांत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मारुती चौकात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आव्हान दिले.