Pune MLC Election Result : पदवीधरांकडून भाजपला थेट धोक्याचा इशारा, पश्चिम महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय वाऱ्याची चाहूल; युवा वर्गाच्या तीव्र असंतोषाची स्पष्ट पावती!

Pune Graduate Constituency election result analysis : पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजपच्या पराभवाने पश्चिम महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय समीकरणांवर चर्चा सुरू झाली आहे. हर्षदा जाधव यांच्या विजयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला नवसंजीवनी मिळाल्याचे राजकीय विश्लेषणातून स्पष्ट होते.
Harshada Jadhav victory in Pune Graduate Constituency

Harshada Jadhav victory in Pune Graduate Constituency

esakal

Updated on: 

Pune Graduate Constituency election result analysis : सत्ता, प्रचंड आर्थिक व संघटनात्मक रसद आणि केंद्रासह राज्यात सत्ता असूनही भारतीय जनता पक्षाचा पुणे पदवीधर मतदारसंघात झालेला पराभव हा पदवीधरांनी भाजपला भविष्यासाठी दिलेला धोक्याचा स्पष्ट इशारा आहे. हा निकाल केवळ एका मतदारसंघाचा निकाल नसून, पश्चिम महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय वाऱ्याची आणि पदवीधर-युवा वर्गाच्या तीव्र असंतोषाची स्पष्ट पावती आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com