Animal Love Story: शर्यतप्रेमी मालक गेला अन् २४ तासांत लाडका बैलही गेला! २७ वर्षे एकमेकांची साथ; मालक अन् पाखऱ्याच्या नात्याची हृदयस्पर्शी कहाणी

Pakhrya Bull Dies A Day After His Owner In Sangli Village: २७ वर्षे जीवापाड जपले, मालकाच्या निधनानंतर पाखऱ्यानेही सोडले प्राण; नरवाडमध्ये हळहळ
Beloved Bull Pakhrya Dies A Day After Owner Annasaheb Khot After 27 Years Of Care And Bullock Cart Racing In Sangli Region

Beloved Bull Pakhrya Dies A Day After Owner Annasaheb Khot After 27 Years Of Care And Bullock Cart Racing In Sangli Region

esakal

Updated on: 

सातारा : माणूस आणि मुक्या प्राण्यातील नातं किती घट्ट असू शकतं, याची हृदयस्पर्शी प्रचिती सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील नरवाड येथे आली आहे. तब्बल २७ वर्षे जीवापाड जपलेल्या मालकाच्या निधनानंतर अवघ्या २४ तासांत 'पाखऱ्या' या बैलाचाही मृत्यू झाला. मालक आणि बैलाच्या या अतूट नात्याचा असा दुर्दैवी शेवट झाल्याने खोत कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Loading content, please wait...