हुक्का पार्लरवर नगरमध्ये छापा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

नगर - येथील सर्जेपुरा परिसरात इंगळे आर्केडच्या तळमजल्यावर विनापरवाना हुक्का पार्लरवर आज सकाळी पोलिसांनी छापा टाकून 30 जणांना अटक केली. याबाबत तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.त्या वेळी सुमारे 30 जण हुक्का पिताना आढळून आले.

आरोपींमध्ये नगर शहरासह परिसरातील प्रतिष्ठित व्यापारी, उद्योजक यांच्या मुलांचा समावेश आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होऊ नये, यासाठी पोलिसांना फोन सुरू होते. संबंधित हुक्का पार्लर कृष्णा अशोक इंगळे याच्या मालकीचे आहे.

Web Title: raid on hukka parlour crime