सांगली, सातारा, कोल्हापूरसह राज्यातील 'या' जिल्ह्यांत 6 डिसेंबरला पावसाची शक्यता; फिंगल चक्री वादळाचा परिणाम

Maharashtra Weather : राज्यात शनिवारपासून ढगाळ परिस्थिती मराठवाड्यासह दक्षिण विभागात असण्याची शक्यता आहे.
rain
rainesakal
Updated on
Summary

हवामान विभाग (Meteorological Department) तसेच अभ्यासकांनी पावसाबाबत अंदाज व्यक्त केला आहे.

सांगली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या फिंगल चक्री वादळाचा परिणाम म्हणून सध्या महाराष्ट्रात (Maharashtra Weather) ढगाळ परिस्थिती वाढते आहे. राज्यातील बहुतांश भागात शनिवारी (ता. ३०) ढगाळ परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. सहा डिसेंबरला सांगलीसह राज्याच्या काही जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com