Kognoli Toll Plaza Protest : प्रवाशांना मोठा दिलासा! कोगनोळी टोलनाक्यावरील राजू शेट्टींचे आंदोलन तात्पुरते स्थगित, महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू

Raju Shetti Suspends Kognoli Toll Plaza Protest Temporarily : कोगनोळी टोलनाक्यावरील ऊसदर आंदोलन राजू शेट्टी यांनी तात्पुरते स्थगित केले. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली आहे.
Kognoli toll plaza news

Kognoli toll plaza news

esakal

Updated on: 

कोगनोळी (जि. बेळगाव) : कोगनोळी टोलनाक्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ऊस दरासाठी सुरू असलेले आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले (Swabhimani Shetkari Sanghatana news) आहे. या आंदोलनामुळे दोन दिवसांपासून ठप्प झालेली महामार्गावरील वाहतूक आता सुरळीत सुरू झाली आहे, त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com