Raju Shetti Sugarcane Price Protest : 'जोपर्यंत योग्य निर्णय होत नाही, तोपर्यंत...': ऊस दरासाठी राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; महाराष्ट्रातील कारखाने बंद पाडण्याचा इशारा

Raju Shetti sugarcane price protest in Maharashtra : 'कारखानदारांनी साखर विक्री करण्याचा प्रयत्न केला, तर ट्रक अडवून ट्रकमधील साखर गोरगरिबांना मोफत वाटली जाईल', असा इशाराही देण्यात आला आहे.
Raju Shetti latest statement on sugarcane prices

Raju Shetti latest statement on sugarcane prices

esakal

Updated on: 

कोगनोळी : ऊसदर प्रश्नी जोपर्यंत सरकार योग्य तो निर्णय घेत नाही, शेतकरी हिताचा अंतिम निर्णय होत नाही, तोपर्यंत एकाही कारखान्याला उसाची वाहतूक करू देणार (Raju Shetti sugarcane price protest) नाही. महाराष्ट्रात सुरू असलेले साखर कारखाने बंद पाडून आंदोलनाचे केंद्र महाराष्ट्रच असेल, असा स्पष्ट इशारा माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com