Weather Update : उष्णतेपासून सुटका होणार! १९, २० ला जोरदार पावसाचा तज्ज्ञांचा अंदाज, कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना सतर्कतेचे आवाहन

IMD rain alert : सांगली जिल्ह्यात १९ आणि २० एप्रिल रोजी जोरदार पावसाची शक्यता असून उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
Maharashtra Weather Update

Weather Update imd alert

esakal

Updated on

Maharashtra rain forecast : सांगली जिल्ह्यात येत्या काही दिवसांत हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता असून शुक्रवारपासून (ता. १७) पावसाला सुरुवात होणार आहे. रविवारी (ता. १९), सोमवारी (ता. २०) पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान अभ्यासक रमेश जाधव यांनी व्यक्त केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com