Kirloskar Company Kundal : कुंडलमधील किर्लोस्कर कंपनी अन् गावकऱ्यांचा रस्त्यावरून वाद; थेट माजी आमदारांनी केलं ५ तास ठिय्या आंदोलन, नेमक काय प्रकरण?

Kirloskar Company Road Controversy : सांगलीच्या कुंडलमधील १०० वर्षे जुन्या किर्लोस्कर कंपनी आणि गावकऱ्यांमध्ये एका रस्त्यावरून वाद निर्माण झाला आहे. माजी आमदार अरुण लाड यांनी पाच तास ठिय्या आंदोलन करत लक्ष वेधले. नेमका वाद काय?
Kirloskar Company Kundal Road Controversy

Kirloskar Company Kundal Road Controversy

esakal

Updated on: 

Kundal Kirloskar Factory Dispute : किर्लोस्कर कंपनीने कुंडल येथील सावत मळ्यातील पारंपरिक वहिवाटीचा रस्ता बंद केल्याप्रकरणी माजी आमदार अरुण लाड यांनी आज सुमारे पाच तास ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, हा रस्ता कंपनीच्या मालकीच्या जागेतून जात असून मोजणीअंतीच तिथे कुंपण घातले जात असल्याचा खुलासा कंपनीतर्फे केला आहे.

Loading content, please wait...