रोहन तोडकरच्या कुटुंबियांना 2 लाखांच्या मदतीची घोषणा  

Rs 2 lakhs help announces to Rohan Todkars family
Rs 2 lakhs help announces to Rohan Todkars family

कऱ्हाड - मराठा समाजाच्या महिलांनी आरक्षणासाठी येथील दत्त चौकात ठिय्या आंदोलनास प्रारंभ केला. या आंदोलनास आमदार आनंदराव पाटील यांनी पाठिंबा देवुन नवी मुंबई येथील आंदोलनावेळी हत्या झालेल्या खोनोली (चाफळ, ता. पाटण) येथील रोहन तोडकर याच्या कुटुंबियांना 2 लाखांची मदत देण्यात येईल अशी घोषणा यावेळी केली. त्याचबरोबर त्यांनी एक मराठा म्हणून आंदोलनात सहभागी झालो असुन एक मराठा म्हणून आपला नेहमीच मराठा समाजाच्या मागण्यांना पाठिंबा राहिला आहे. त्यामुळेच यापुढेही मराठा समाजाच्या आंदोलनात आपण सहभागी होऊ, असे सांगितले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com