Video : सचिन तेंडूलकरच्या नववर्षाच्या प्रेरणादायी शुभेच्छा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जानेवारी 2020

आज (बुधवार) नववर्षा निमित्त नागरीक एकमेकांना शुभेच्छा देत आहेत. शुभेच्छातून सामाजिक संदेश देखील जात आहे.

सातारा ः नववर्षांत प्रत्येक जण काही ना काही तरी संकल्प करीत असताे. नवे विचार व्यक्त करीत असताे. काही जण समाजाला नवी दृष्टी देखील देतात. सामान्य नागरीकांबराेबरच अनेक दिग्गज एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देताहेत.

आज (बुधवार) नववर्षाच्या पहिल्या दिवशी भारतरत्न सचिन तेंडूलकरने टि्वट करुन नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छांतून सचिनने खेळाची उर्मी याबाबत समस्त नागरीकांना स्फुर्ती दिली आहे.

नक्की वाचा -  चलो, बॅग उठाओ और निकल पडो
 
या व्हिडिआेमधील मूलगा एखाद्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूच्या जिद्दीने धावपट्टीवर रन काढत आहे. प्रतिकुल परिस्थितीचा बाऊ न करता आनंद लुटत रहा असा जणू संदेशच सचिनने शुभेच्छातून दिला आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sachin Tendulkar Wishes New Year Through Inspirational Video

टॅग्स
टॉपिकस