Sagareshwar Wildlife Sanctuary : माणसाने तयार केलेले देशातील पहिले अभयारण्य! सांगलीच्या सागरेश्वरचा कायापालट कसा झाला? पाहा खुणावतेय हरिण-काळविटांचे 'माहेरघर'

Best wildlife sanctuary in Sangli Maharashtra : देशातील पहिले मानवनिर्मित सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य पावसाळ्यात पर्यटकांनी फुलून जाते. हरणांची गणना, निसर्गरम्य धबधबे, सफारी, मंदिरे आणि समृद्ध जैवविविधता यामुळे हे सांगलीतील प्रमुख पर्यटनस्थळ ठरत आहे.
Why is Sagareshwar Wildlife Sanctuary famous?

Why is Sagareshwar Wildlife Sanctuary famous?

esakal

Updated on

-स्‍वप्‍नील पवार

देवराष्ट्रे (जि. सांगली) : देशातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य व हरणांचे माहेरघर म्हणून ओळखल्‍या जाणाऱ्या यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्यात महाराष्ट्रासह अन्य राज्यातून पर्यटक व शालेय सहली निसर्गसहली व हरणांचे दर्शन यामुळे मनमुराद आनंद घेण्यास (India's first man-made wildlife sanctuary) दरवर्षी हमखास येतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com