पिंजऱ्यात शिकार, जंगलात राज! वाघीण 'तारा'ची सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दणक्यात एन्ट्री, शास्त्रीय पद्धतीने कशी राबवली 'सॉफ्ट रिलीज'?

Successful Soft Release of Tigress Tara in Sahyadri Tiger Reserve : मुक्ततेनंतर वाघीण ‘तारा’ हिचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील क्षेत्रीय कर्मचाऱ्यांकडून नियमित निरीक्षण व देखरेख करण्यात येणार आहे.
Sahyadri Tiger Reserve

Sahyadri Tiger Reserve

esakal

Updated on

चांदोली (सांगली) : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील (Sahyadri Tiger Reserve) नैसर्गिक कोअर जंगलात प्रौढ वाघीण STR-05 (तारा) हिचा आज सकाळी यशस्वीपणे मुक्तसंचार करण्यात आला. महाराष्ट्र वन विभागामार्फत (Maharashtra Forest Department) शास्त्रीय पद्धतीने राबविण्यात आलेल्या ‘सॉफ्ट रिलीज’ प्रक्रियेच्या यशस्वी पूर्ततेनंतर ही मुक्तता करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com