‘सकाळ’च्या ‘फुल टू स्मार्ट’ स्पर्धेचा निकाल जाहीर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 जानेवारी 2019

सातारा - अभ्यासाबरोबर भविष्यात स्मार्ट विद्यार्थी होण्यासाठी व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दै. ‘सकाळ’मध्ये इयत्ता दुसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘फुल टू स्मार्ट’ ही अभिनव स्पर्धा घेण्यात आली. २८ जून ते २५ ऑक्‍टोबर २०१८ या कालावधीत झालेल्या या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. त्यातील विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे -

बंपर बक्षीस - स्कुटी पेप - अर्जुन महेंद्र घार्गे, डॉ. जे. डब्ल्यूू आयरन ॲकॅडमी, सातारा, चौथी अ.

सातारा - अभ्यासाबरोबर भविष्यात स्मार्ट विद्यार्थी होण्यासाठी व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दै. ‘सकाळ’मध्ये इयत्ता दुसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘फुल टू स्मार्ट’ ही अभिनव स्पर्धा घेण्यात आली. २८ जून ते २५ ऑक्‍टोबर २०१८ या कालावधीत झालेल्या या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. त्यातील विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे -

बंपर बक्षीस - स्कुटी पेप - अर्जुन महेंद्र घार्गे, डॉ. जे. डब्ल्यूू आयरन ॲकॅडमी, सातारा, चौथी अ.

प्रथम बक्षीस - गिअर सायकल्स - स्वस्तिश्री दीपकसिंह राजपूत, गुरुकुल स्कूल, शाहूनगर, सातारा, दुसरी. सर्वेश संदीप वाघ, कांतीलाल वीरचंद भंडारी प्राथमिक विद्यालय, कोरेगाव, तिसरी क. प्रणव अजित शिंदे, सनशाईन इंग्लिश मीडियम स्कूल, खटाव, नववी. आशिष विनोद कांबळे, एस. एम. एस. इंग्लिश मीडियम स्कूल, कऱ्हाड, पाचवी. अनुजा सुनील कुलकर्णी, मुधोजी हायस्कूल, फलटण, सहावी अ. 

द्वितीय बक्षीस - टॅब - वरदराज संतोष निकम, सातारा इंग्लिश मीडियम स्कूल, सातारा, चौथी गुलाब. वैष्णवी अजित यादव, रणजितकौर गडोख खालसा विद्यालय, अतित, पाचवी अ. सिध्दार्थ महेंदसिंग डाळवाले, द्रविड हायस्कूल, वाई, नववी ब. मोहिनी संजय साळुंखे, न्यू इंग्लिश स्कूल, पवारवाडी, पाचवी. आलिम सरफराज शेख, सरस्वती विद्यालय कोरेगाव, पाचवी ई. समाधान दीपक मोहिते, महात्मा गांधी विद्यालय, उंब्रज, सहावी. अवनी अविनाश सुर्वे, पाटण व्हॅली इंग्लिश मीडियम स्कूल, पाटण, तिसरी. अविष्कार अजित यादव, शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल, जाधववाडी, तिसरी अ. ओम संजय दोशी, विश्‍वज्योत इंटरनॅशनल स्कूल, फरांदवाडी, चौथी ब. आर्या देवेंद्र देशमुख, सेंट ॲन्स इंग्लिश मीडियम स्कूल, लोणंद, पाचवी क. 

तिसरे बक्षीस - ट्रॅव्हल ट्रॉली बॅग - प्रतीक अनिल भोसले, श्रीपतराव पाटील हायस्कूल, करंजे सातारा, सातवी अ. आशुतोष अवधूत फडणीस, जानकीबाई प्रेमसुख झंवर मराठी शाळा सातारा, तिसरी. सृष्टी बापूराव शिंगटे, कन्याशाळा, भवानी पेठ, सातारा, सहावी अ. निखिल युवराज पवार, आण्णासाहेब राजेभोसले प्राथमिक विद्यालय, सातारा, दुसरी चमेली. अथर्व तानाजी पाटील, अनंत इंग्लिश मीडियम स्कूल सातारा, पाचवी ब. अनिश अभिजित जोशी, न्यू इंग्लिश स्कूल, सातारा, आठवी क. अपूर्वा विशाल कदम, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अपशिंगे, चौथी. धनश्री उध्दव गुरव, अजिंक्‍यतारा माध्यमिक विद्यामंदिर शाहूनगर, शेंद्रे, पाचवी. कार्तिक संदीप पवार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिवथर, दुसरी अ. वेदांत चेतन पिसाळ, नवीन मराठी शाळा (कन्याशाळा) वाई, तिसरी अ. सोहम संतोष मुळे, महिला स्नेहसंवर्धक समाज प्राथमिक विद्यामंदिर, वाई, दुसरी ब. रविराज महादेव साळुंखे, त. ल. जोशी विद्यालय वाई, सहावी ब. प्रणव प्रकाश जाधव, लोहिया विद्यालय सायगाव, सहावी. आदित्य सतीश पवार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कुडाळ, चौथी. अथर्व रामदास भोसले, वसंतदादा पाटील प्राथमिक विद्यालय, रहिमतपूर, चौथी. आरती शशिकांत बाबर, दि मॉडर्न इंग्लिश स्कूल, कोरेगाव, आठवी ड. सिध्दार्थ शहाजी बर्गे, सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूल, कोरेगाव, सहावी. वेदिका विकास फाळके, श्रीमती ग. ज्यो. फाळके प्राथमिक विद्यालय सातारारोड, तिसरी ब. आसावरी विलास घोडके, श्री सेवागिरी विद्यालय पुसेगाव, पाचवी, ब. संजीवनी धर्मेंद्र थोरात, स्व. शे. रा. कि. लाहोटी कन्या प्रशाला, कऱ्हाड, आठवी. अक्षरा चंद्रशेखर कुलकर्णी, नूतन मराठी शाळा कऱ्हाड, तिसरी. सिद्धार्थ हणमंत कुंभार, टिळक हायस्कूल कऱ्हाड, सहावी. युवराज संजय नवाळे, होली फॅमिली कॉन्व्हेंट हायस्कूल, कऱ्हाड, चौथी. गिरीजा दादासाहेब देशमुख, पोदार इंटरनॅशनल स्कूल, कोपर्डे हवेली, दुसरी. प्रणाली बाबासाहेब भोपते, आण्णाजी पवार विद्यालय, वहागाव, सातवी. आदित्य जयवंत थोरात, पंडित गोविंद वल्लभपंत हायस्कूल, ओंड, सातवी. गौरी विनायक भस्मे, जिल्हा परिषद शाळा (मुली), तारळे, सहावी. सार्थक रमेश सुतार, भाऊराव पाटील विद्यालय, ढेबेवाडी, सहावी. प्रथमेश किरण जठार, ब्रिलियंट ॲकॅडमी, फलटण, दुसरी अ. सायली सुनिल मोरे, श्रीमंत निर्मलादेवी विद्यामंदिर फलटण, चौथी ब. सोहम राजेंद्र उंडाळे, यशवंतराव चव्हाण हायस्कूल फलटण, आठवी ड. दिव्या विक्रांत गांधी, कमला निंबकर बालभवन, फलटण, पाचवी. अथर्व सतीश पवार, प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल, कोळकी, चौथी अ. मृण्मयी सचिन देशपांडे, छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय, गिरवी, पाचवी अ. सुहानी सचिन मोहिते, साखरवाडी विद्यालय प्राथमिक विभाग, साखरवाडी, चौथी अ. ओंकार सुनील ढमाळ, खंडाळा इंग्लिश मीडियम स्कूल, खंडाळा, चौथी अ. श्रेयस संजय नेवसे, पंचक्रोशी विद्यालय, लोहोम, सहावी अ. प्रज्ञा कृष्णा जाधव, प. म. शिंदे विद्यालय, दहिवडी, आठवी ब. ऋषिता अमित देशमाने, मेरीमाता हायस्कूल म्हसवड, सातवी ब. चैतन्य चंद्रशेखर काटकर, श्री शंभू महादेव विद्यालय, कुकुडवाड, सहावी ब.
 
चौथे बक्षीस - रिस्ट वॉच - अंशुल सागर कोठावळे, पोदार इंटरनॅशनल स्कूल, सातारा, चौथी. प्रसेनजीत अनिरुध्द गायकवाड, महाराजा सयाजीराव विद्यालय, सातारा, पाचवी क. अखिलेश सोमनाथ पवार, जिजामाता प्रॅक्‍टिसिंग स्कूल, सातारा, चौथी. वेदांतिका राजेंद्र शिंदे, भीमाबाई आंबेडकर कन्या विद्यामंदिर, सातारा, पाचवी. सानिका संजय पाटील, अण्णासाहेब कल्याणी प्राथमिक शाळा, सातारा, चौथी ब. मानसी संतोष मोरे, गोकुळ प्राथमिक शाळा, सातारा, सातवी. विश्‍वम उदय कुलकर्णी, साधना प्राथमिक शाळा, सातारा, चौथी ब. निरंजन धनाजी साळुंखे, नवीन मराठी शाळा, सातारा, तिसरी क. अनुष्का राजेंद्र जाधव, प्रिन्स इंग्लिश मिडियम स्कूल, नागठाणे, पाचवी. धिरज बाळासाहेब बर्गे, नविन मराठी शाळा, नागठाणे, तिसरी. मयूर विजय ढाणे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पाडळी, पाचवी. तेजस उमेश बांबरे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भरतगाववाडी, विनीत सागर भोसले, तिरंगा इंग्लिश मीडियम स्कूल, पाचवड, चौथी ब. वरद विनोद भोसले, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, भुईंज, पाचवी अ. प्रथमेश प्रविण पोळ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कवठे, तिसरी. ओंकार सुनील बाबर, बाळासाहेब पवार हायस्कूल, उडतरे, आठवी ब. आलोक संतोष फरांदे, नवमहाराष्ट्र विद्यालय, रायगाव, सहावी. विराज महेश शेंडे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खर्शी तर्फ कुडाळ, सातवी. श्रुती सचिन गाडवे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, केळघर, चौथी. अजिंक्‍य प्रकाश कदम, वसंतदादा पाटील विद्यालय, रहिमतपूर, पाचवी ब. अथर्व किशोर भोसले, आदर्श विद्यालय, रहिमतपूर, पाचवी क. विश्‍वजीत संतोष जाधव, श्री समर्थ विद्यालय, आर्वी, पाचवी ब. वेदिका शरद जाधव, दि मॉडर्न प्राथमिक स्कूल, कोरेगाव, चौथी. पौर्णिमा विकास फाळके, चंद्रकांत वसंतदादा पाटील विद्यालय, सातारारोड, सहावी अ. हर्षवर्धन दिलीप पवार, श्री मुधाईदेवी विद्यामंदिर, देऊर, पाचवी अ. आयुष विक्रम बोराटे, श्री नागनाथ विद्यामंदिर, बुध, पाचवी ब. चेतना पांडुरंग चव्हाण, विठामाता विद्यालय, कऱ्हाड, सहावी. अनिकेत संजय कणसे, यशवंत हायस्कूल, कऱ्हाड, आठवी. साईराज विकास कदम, सरस्वती विद्यामंदीर, कऱ्हाड, दुसरी. विश्‍वजित विशाल नलवडे, कृष्णा इंग्लिश मीडियम स्कूल, कऱ्हाड, चौथी. प्रणव शशिकांत इंगवले, कऱ्हाड नगरपरिषद शाळा नंबर तीन, कऱ्हाड, पाचवी. प्रज्वल विकास यादव, आण्णाजी पवार विद्यालय, वहागाव, सातवी. जयदीप प्रदीप थोरात, स्वा. दादासाहेब उंडाळकर विद्यालय, उंडाळे, पाचवी. प्राजक्ता संदीप इंगवले, श्री शिवाजी विद्यालय, मसूर, पाचवी. सार्थ मिलिंद पाटील, नवीन मराठी शाळा, पाल, पाचवी. विवेक अरुण पाटील, श्री संत तुकाराम विद्यामंदीर, मल्हारपेठ, आठवी. अथर्व महादेव फणसे, शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल, जाधववाडी, चौथी अ. ओम संजय वीरकर, प्राथमिक विद्यामंदिर फलटण, चौथी ड. प्राजक्ता दादासाहेब महानवर, आयडीयल किडस इंटरनॅशनल स्कूल फलटण, दुसरी अ. नेहा धर्मराज कदम, सहकार महर्षी हणमंतराव पवार हायस्कूल फलटण, आठवी ब. सोहम नारायण अभंग, आनंदवन प्राथमिक विद्यामंदिर फलटण, पाचवी. नितेश सुरेश पवार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गिरवी, चौथी अ. पृथ्वीराज सचिन निंबाळकर, स्व. शीलादेवी शरदकुमार दोशी प्राथमिक विद्यामंदिर, कोळकी, दुसरी. विरेन नीलेश रणवरे, बी. जे. इंग्लिश मीडियम स्कूल, साखरवाडी, सहावी. चैतन्य राजेंद्र कुमठेकर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गोखळी, पाचवी. सोहम मनोज ढमाळ, ज्ञानसंवर्धिनी प्राथमिक शाळा, शिरवळ, चौथी क. हर्षद गणेश गाढवे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खंडाळा, चौथी ब. वेदांत अभिजीत पाटील, रयत इंग्लिश मीडियम स्कूल, दहिवडी, चौथी. ज्ञानराज प्रवीण सूर्यवंशी, त्रिंबकराव काळे विद्यालय मलवडी, पाचवी अ. रुद्रप्रताप आनंद जानकर, गोपालकृष्ण विद्यालय, गोंदवले खुर्द, सहावी.  

पाचवे बक्षीस- स्पोर्टस कुल बॉटल - श्रेयस संदीप रांजणे, सेंट पॉल्स स्कूल, सातारा, तिसरी अ. यश विठ्ठल सणस, ज्ञानसागर विद्यामंदिर, रामकुंड, सातारा, सातवी. वेदिका संतोष शेटे, के. एस. डी. शानभाग विद्यालय, सातारा, पाचवी क. श्रावणी अंकुश जाधव, पेरेन्टस असोसिएशन इंग्लिश स्कूल, सातारा, चौथी. हर्षदा गजानन गुजर, (कै.) रा. ब. काळे जीवन शिक्षण मंदिर, सातारा, तिसरी. रत्नेश शेखर मांडवकर, बापूसाहेब चिपळूणकर मराठी शाळा, सातारा, चौथी ब. स्मरण अभिजीत पाटील, दातार शेंदुरे इंग्लिश मीडियम स्कूल, सातारा, तिसरी. साद खालिद मुजावर, इक्रा इंग्लिश मीडियम स्कूल, सातारा, तिसरी ब. सिध्दार्थ महेश माने, आबासाहेब चिरमुले विद्यामंदिर, सातारा, चौथी अ. अथर्व अमित अहिरे, सातारा इंग्लिश मीडियम स्कूल, सातारा, चौथी. धनश्री तानाजी पवार, श्रीपतराव पाटील हायस्कूल, करंजे, सातारा, सातवी अ. प्रीती सूर्यकांत चव्हाण, कन्या विद्यालय, करंजे, सातारा, पाचवी. स्नेहा सचिन शिंदे, अभिनव विद्यामंदिर (प्राथमिक), शाहूपुरी, सातारा, दुसरी. वेदांती संतोष सापते, अभिनव विद्यामंदिर, (माध्यमिक) शाहूपुरी, सातारा, सहावी. सृष्टी सुरेश कोळी, शाहूपुरी माध्यमिक विद्यालय, सातारा, पाचवी. शौर्य किशोर पवार, हिंदवी पब्लिक स्कूल, सातारा, तिसरी. संस्कृती सचिन गायकवाड, सौ. डी. एन. छाबडा हायस्कूल, सातारा, चौथी अ. श्रावणी सचिन जगदाळे, भारत इंग्लिश मीडियम स्कूल, एम. आय. डी. सी. सातारा, चौथी. नंदिनी संतोष माने, यशवंत हायस्कूल, काशीळ, पाचवीअ. किरण रमेश पवार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नागठाणे, पाचवी ब. वर्षा विलास घाडगे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कामेरी, तिसरी.आर्यन शहाजी साळुंखे, श्रीमंत छ. प्रतापसिंह महाराज हायस्कूल, भरतगाववाडी, पाचवी. आर्यन हणमंत जाधव, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंगापूर नं एक, तिसरी अ. अक्षय दत्तात्रय राजे, धर्मवीर संभाजी विद्यालय, देगाव पाटेश्‍वर, पाचवी ब. चैताली दिलीप पाटील, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोडोली, सातवी क. आर्या नितीन साबळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वडूथ, दुसरी. वेदांत अशोक औंधकर, रमेश गरवारे स्कूल, वाई, चौथी. रिया दीपक वैराट, ब्लॉसम चिल्ड्रन्स ॲकॅडमी, वाई, पाचवी ब. शर्वील संतोष जाधव, जॉय चिल्ड्रन्स ॲकॅडमी, वाई, तिसरी. अदिती अमृत जमदाडे, महा. एज्यु. सोसायटीचे प्राथ. विद्यामंदिर, वाई, तिसरी. तन्वी रमेश काळे, कन्याशाळा वाई, पाचवी अ. वरद मंदार पोरे, व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल, वाई, चौथी ब. केदार मुकुंद पोळ, हरिहरेश्‍वर प्राथमिक विद्यामंदिर, वाई, दुसरी. सानिका दत्तात्रय महामुनी, प्रियदर्शनी प्राथमिक विद्यामंदिर, भुईंज, चौथी. आर्या जालंदर पवार, श्री शिवाजी इंग्लिश मिडियम स्कूल, सुरूर, तिसरी. अथर्व दत्तात्रय डेरे, श्री शिवाजी विद्यालय, सुरूर, आठवी अ. वेदिका प्रविण शिंदे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आनेवाडी, चौथी. अनुष्का हेमंत पवार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पवारवाडी, चौथी. स्नेहल गुलाब गंगावणे, महाराजा शिवाजी हायस्कूल, कुडाळ, सहावी अ. वैभवी दत्तात्रय सपकाळ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सोमर्डी, पाचवी. अविष्कार संजय शिंदे, न्यू इंग्लिश स्कूल, हुमगाव, पाचवी. वेदांत दत्तात्रय सकुंडे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेढा, तिसरी. सार्थक रमेश सुतार, रोझरी स्कूल, रहिमतपूर, दुसरी. शार्दुल संदीप गायकवाड, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वाठार किरोली, चौथी. वैष्णवी अशोक काळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आर्वी, दुसरी अ. साहिल नानासो भोसले, मुक्ताबाई भोसले हायस्कूल, नागझरी, सातवी.  प्रेम सचिन जाधव, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जळगाव, दुसरी. नेहा नंदकिशोर दीक्षित, डॉ. गदगकर हायस्कूल, सातारारोड, पाचवी अ. स्वराज संतोष फाळके, चेतना इंग्लिश मीडियम स्कूल, भक्तवडी, चौथी. श्रावणी अमर गाढवे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खेड नांदगिरी, दुसरी. आयुष संदीप कदम, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चंचळी, चौथी. पूर्वा तुकाराम पवार, स्वामी विवेकानंद ॲकॅडमी ऑफ ह्यू. एक्‍स. चिमणगाव, पाचवी ब. अमृता मोहन घाडगे,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिवाजीनगर, कोरेगाव, चौथी. चैत्राली अनिल वाघ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कुमठे,सातवी. अस्मिता प्रशांत कदम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पिंपोडे खु., दुसरी. वेदांत निलेश कदम, श्री मुधाईदेवी इंग्लिश मीडियम स्कूल, देऊर, चौथी. साईराज सचिन केंजळे, यशवंतराव चव्हाण विद्यालय, पिंपोडे बु., पाचवी. कार्तिक विकास मुळीक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अनपटवाडी, दुसरी. श्रृती विकास सकुंडे,  मॉडर्न इंग्लिश स्कूल, आंबवडे सं. वा., पाचवी. प्रणाली संजय जाधव, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, डिस्कळ, दुसरी अ. महेश्‍वरी सुरेश पवार, जयराम स्वामी विद्यामंदिर, वडगाव ज.स्वा, पाचवी ब. तनिष्क तानाजी कांबळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, यशवंतनगर, पुसेसावळी,चौथी. साक्षी राजेंद्र देसावळे, प्रेमलाताई चव्हाण कन्याशाळा मलकापूर, सहावी. सारंग संदीप पाटील, एस. एम. एस. इंग्लिश मीडियम स्कूल, कऱ्हाड, चौथी. शिवराज संतोष भोसले, टिळक हायस्कूल कऱ्हाड, सहावी. ओम अरविंद बाबर, होली फॅमिली कॉन्व्हेंट हायस्कूल, कऱ्हाड, तिसरी. वेदांतिका शशिकांत पाटील, सरस्वती विद्यामंदिर, कऱ्हाड, पाचवी. रुद्र सूर्यकांत पवार, कृष्णा इंग्लिश मीडियम स्कूल, कऱ्हाड, चौथी. संविधान विकास कांबळे, दिगंबर काशिनाथ पालकर शाळा, कऱ्हाड, सहावी. वेदांत विकास पावसकर, रयत इंग्लिश मीडियम स्कूल, कऱ्हाड, दुसरी. अनिरुद्ध शंकर चव्हाण, स. गा. म. प्राथमिक विद्यामंदिर, कऱ्हाड, चौथी. सानिका महेश कणसे, कऱ्हाड नगर परिषद शाळा नं. तीन, तिसरी. अथर्व प्रशांत कुंभार, यशवंतराव चव्हाण विद्यालय, यशवंतनगर, पाचवी. रिद्धी हणमंत येळवे, आत्माराम विद्यामंदिर, ओगलेवाडी, पाचवी. श्‍वेता विकास यादव, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वहागाव, दुसरी. कल्याणी रवींद्र पिसे, श्री म्हाळसाकांत विद्यामंदिर, पाल, सहावी. सिद्धी अरुण चौधरी, रु. पा. कदम कन्या विद्यालय, उंब्रज, सहावी. अनिरुद्ध दत्तात्रय कुंभार, स्वा. सै. आण्णा बाळा पाटील विद्यालय, तांबवे, पाचवी. वेदांत सचिन कुंभार, महात्मा गांधी विद्यालय, काले, सातवी. अवधूत सुहास पाटील, रोटरी प्राथमिक शाळा, मलकापूर, पाचवी. सिद्धी लक्ष्मण कचरे, कै. ज्ञानोजीराव साळुंखे हायस्कूल, पाटण, पाचवी. श्रेया प्रवीण नाळे, शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल, जाधववाडी, दुसरी अ. सानिका सुहास कुंभार, शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल, जाधववाडी, तिसरी अ. पूर्णा तुषार पवार, शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल, जाधववाडी, तिसरी अ. वेदांतिका विक्रम पवार, शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल, जाधववाडी, तिसरी अ. गीता अमर महाजन, प्राथमिक विद्यामंदिर, चौथी ड. महिन समिर शेख, मुधोजी हायस्कूल फलटण, पाचवी अ. सोहम कालिदास भगवान, मुधोजी हायस्कूल, पाचवी ड. देवयानी अमोल सस्ते, ब्रिलियंट ॲकॅडमी, फलटण, दुसरी अ. आर्यन अमोल खलाटे, श्रीमंत निर्मलादेवी विद्यामंदिर फलटण, तिसरी अ. मयूरेश विलास बाबर, श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल, मलठण, सहावी. ऋतुजा अनिल बोराटे, जयभवानी हायस्कूल, तिरकवाडी, सहावी अ. अनुष्का अनिल लोंढे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बरड, पाचवी अ. सानिका हेमंत रणवरे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जिंती, दुसरी. आयुष गणेश यादव, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पिंपरद, तिसरी. वैभवी राजेंद्र ननावरे, उत्तरेश्वर हायस्कूल, विडणी, पाचवी अ. अंशिका नंदकुमार पवार, ब्रिलियंट इंग्लिश मीडियम स्कूल, खंडाळा, तिसरी. प्रांजल सुभाष साळुंखे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वाठार बु., सातवी. शंभू विजय गायकवाड, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मार्डी, दुसरी. सिध्दी प्रसाद पाठक, नवचैतन्य हायस्कूल, गोंदवले बु. सहावी अ.

Web Title: Sakal Full to Smart Competition Result Declare