Dhairyashil Kadam SIR campaign statement
esakal
सांगली : ‘‘एसआयआर’ मोहीम अचूकपणे पार पाडणे गरजेचे आहे. बनावट मतदान बाहेर निघाले तर आपलेच मतदान वाढणार आहे. ‘एसआरआय’ मोहीम योग्यरीत्या (BJP SIR campaign in Sangli) राबवल्यास पुढील विधानसभेचा आमदार भाजपचा असेल,’’ असे मत सांगली-सातारा विधानपरिषदेचे नूतन आमदार धैर्यशील कदम यांनी व्यक्त केले.