

BJP suspension news in Sangli
esakal
Sangli BJP Action : सांगली महापालिका निवडणुकीत पक्षशिस्तीचा भंग केल्याप्रकरणी भाजपमधून तीन माजी नगरसेवकांसह नऊ जणांना निलंबित करण्यात आले. शहर-जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी आज ही कारवाई केली. यामध्ये माजी नगरसेवक युवराज बावडेकर, माजी नगरसेविका कल्पना कोळेकर, सोनाली सागरे यांचा समावेश आहे.